Amit Shah:अमित शाह यांची नागपूरमध्ये दीक्षाभूमीला भेट; आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन
केंंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिक्षाभूमीला भेट देत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकळशाचे दर्शन घेलले
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah ) हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज नागपूर (Nagpur) येथील दीक्षाभूमीला (Dikshabhoomi) भेट देऊन अभिवादन केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीने मान्यवरांना सन्मानचिन्ह ,शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ (Buddha And his Dhama) हे पुस्तक दिले.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement