पुणे दौर्यात Amit Thackeray यांनीही लुटला पथकासोबत ढोल वादनाचा आनंद (Watch Video)
ताशाच्या सुरात सूर मिसळून अमित ठाकरेंनीही ढोल वादनाचा आनंद लुटला आहे.
मनविसेच्या पुर्नबांधणीच्या कामासाठी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये फिरणारे अमित ठाकरे काल पुण्यामध्ये होते. यंदाचा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांचा सराव रंगात आला आहे. यामध्ये अमित ठाकरे यांनी देखील काल सहभाग घेत ढोल वादनाचा आनंद लुटला. ताशाच्या सुरात सूर मिसळून त्यांनीही ढोल वादन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात झपाट्याने शेअर होत आहे.
अमित ठाकरेंचे ढोलवादन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement