Ambernath Firing Video: अंबरनाथमध्ये अंदाधुद गोळीबार, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाचं व्हायरल होताना दिसत आहे.
अंबरनाथमध्ये (Ambernath) बंलगाडा शर्यतीच्या वादा शिगेला पेटल्याचं चित्र आहे. काल भरदिवसा अंबरनाथच्या मध्यवस्थित गोळीबार झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media) चांगलाचं व्हायरल होताना दिसत आहे. तरी 24 तासात आरोपी पकडल्या न गेल्यास ठाणे रायगड बंद करण्याचा इशारा राहुल पाटील यांनी दिला आहे. एवढचं नाही तर गोळीबारानंतर राहुल पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचं राहुल पाटील यांनी सांगितलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)