Ambeghar Satara Landslide: सातारा मध्ये अंबेघर मध्ये कोसळलेल्या दरडीत NDRF कडून 6 मृतदेह बाहेर काढण्यात यश; अद्याप 8 जण बेपत्ता
गुरूवारी (22 जुलै) रात्री झालेल्या मुसळधार पावसात सातार्यात अंबेघर मध्ये दरड कोसळी आहे. सध्या एनडीआरएफ येथे बचावकार्य करत आहे.
सातारा मध्ये अंबेघर मध्ये कोसळलेल्या दरडीत NDRF कडून 6 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे या ठिकाणी अद्याप 8 जण बेपत्ता आहेत त्यांचा तपास एनडीआरएफ कडून सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement