Ambani House Bomb Scare: मुंबई पोलिस क्राईम ब्रॉंचचे इतर 4 सदस्य चौकशीसाठी NIA कार्यालयात दाखल

मुंबई क्राईम ब्रॉंचचे इतर 4 सदस्य चौकशीसाठी NIA कार्यालयात दाखल झाले आहेत. सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते.

4 other members of Mumbai police CIU each the NIA Office (Photo Credits: ANI)

मुंबई पोलिस क्राईम ब्रॉंचचे इतर 4 सदस्य चौकशीसाठी NIA कार्यालयात दाखल झाले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement