प्रवीण दरकेर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात, मुंबई बँकेची निवडणूक लढवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे चौकशीसाठी माता रमाबाई आंबडेकर पोलीस ठाण्यात दाखल झाले असुन त्यांनी आपले म्हणने मांडले आहे. मुंबई बँकेची निवडणूक लढवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती.

Pravin darekar (photo Credit - Twitter)

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे चौकशीसाठी माता रमाबाई आंबडेकर पोलीस ठाण्यात दाखल झाले असुन त्यांनी आपले म्हणने मांडले आहे. मुंबई बँकेची निवडणूक लढवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement