Cabinet Meeting: राज्यातील वर्ग-3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार

बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यतेखाली आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement