Parliament Session: संसदीय अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीस पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यता
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. तत्पूर्वी संसदेची एक सर्वपक्षीय बैठक पार पडण्याची शक्यता आहे. ही बैठक रविवार (28 नोव्हेंबरला पार पडण्याची शक्यता असून, त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement