Maratha Aarakshan: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हे आरक्षण कायद्यामध्ये राहून आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (भाजप), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (काँग्रेस), शिवसेना (यूबीटी) नेते अनिल परब आदी उपस्थित होते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)