लॉकडाऊनबाबत BMC ने कोणतीही नवी नियमावली घोषित केलेली नाही अशी माहिती महापालिकेने ट्विटद्वारे दिली आहे. राज्य सरकारने दिलेली नियमावलीच कायम लागू राहिल असेही सांगण्यात आले आहे.
This image, making rounds on social media, is FAKE. BMC has issued NO such guidelines.
All lockdown guidelines issued by state govt will remain in effect.
We request citizens to NOT believe in rumours & urge them to NOT forward such FAKE information.#NoToFakeNews pic.twitter.com/nBymegcMFy
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)