OBC Political Reservation: ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय राज्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेणार नाही- अजित पवार

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. याबाबत एक विधेयस सभागृहात सोमवारी मांडून ते विधिंडळात मंजूर करुन घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. याबाबत एक विधेयस सभागृहात सोमवारी मांडून ते विधिंडळात मंजूर करुन घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement