CSMT परिसरातील हवेची गुणवत्ता घसरली (Watch Video)
खास करुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 'खूप खराब' श्रेणीत घसरला आहे. परिणामी नागरिकांना सर्दी, खोकला, घशाचा त्रास अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईतील हवेचा दर्जा प्रचंड प्रमाणात घसरला आहे. खास करुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 'खूप खराब' श्रेणीत घसरला आहे. परिणामी नागरिकांना सर्दी, खोकला, घशाचा त्रास अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)