Air Force Day 2023 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायुसेना दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, वायुसेना दिनानिमित्त सर्व हवाई योद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय वायुसेनेच्या शौर्याचा, वचनबद्धतेचा आणि समर्पणाचा भारताला अभिमान आहे. त्यांची महान सेवा आणि त्यागामुळे आम्ही आणि आमचे अवकाश सुरक्षित आहे.

Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायुसेना दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, वायुसेना दिनानिमित्त सर्व हवाई योद्धा आणि त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय वायुसेनेच्या शौर्याचा, वचनबद्धतेचा आणि समर्पणाचा भारताला अभिमान आहे. त्यांची महान सेवा आणि त्यागामुळे आम्ही आणि आमचे अवकाश सुरक्षित आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement