Makar Sankranti 2023: मुंबई मध्ये नायलॉन मांजा वापर, खरेदी आणि साठवणूकीवर बंदी; उल्लंघन करणार्‍यांवर होणार पोलिस कारवाई

मुंबई मध्ये नायलॉन मांजा वापर, खरेदी आणि साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत हा नियम लागू असणार आहे.

Nylon Manja (Photo Credit: Twitter)

मुंबई मध्ये नायलॉन मांजा वापर, खरेदी आणि साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान 12 जानेवारी ते 12  फेब्रुवारीपर्यंत हा नियम लागू असणार आहे. या नियमाचं उल्लंघन करणार्‍यांवर  पोलिस कारवाई होणार आहे. कलम 188 अंतर्गत त्यांना शिक्षेस सामोरं जावं लागेल अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. संक्रांती निमित्त अनेक ठिकाणी पतंगबाजीचा  आनंद लुटला जातो.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement