IRCTC Signs MoU With MSRTC: आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात करार, आता एसटी बसचंही तिकीट करता येणार बुक
रेल्वेतून प्रवास करणारे 75 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकीट बूक करतात. आयआरसीटी आणि एसटी महामंडळ यांच्यात एकत्रीकरणामुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी रेल्वे आणि एसटी बसचे तिकीट बूक करता येणार आहे.
आयआरसीटीसीच्या (IRCTC) बेवसाईटवरून आता एसटी महामंडळाच्या बसचे तिकीट (MSRTC) बूक करता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात करार झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू केली जाणार आहे. रेल्वेतून प्रवास करणारे 75 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकीट बूक करतात. आयआरसीटी आणि एसटी महामंडळ यांच्यात एकत्रीकरणामुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी रेल्वे आणि एसटी बसचे तिकीट बूक करता येणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
ST Smart Buses: महाराष्ट्रात धावणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’; जाणून घ्या सुविधा व वैशिष्ट्ये
Nashik Bus Accident: नाशिक मध्ये सलग दुसर्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement