Maharashtra Politcal Crisis: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद केला व्यक्त

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्यानी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.

BJP

महाराष्ट्राचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाचे इतर नेते मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये विधिमंडळाच्या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी आनंद साजरा केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement