ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर काॅग्रेस प्रवक्ते यांचा सवाल, भाजपचा मुकाबला करणाऱ्या राज्यात एका पक्षाचा पाया कसा असू शकतो
ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांचे वक्तव्य समोर येत आहे ते म्हणतात, 'केंद्रात भाजपचा मुकाबला करणाऱ्या राज्यात एका पक्षाचा पाया कसा असू शकतो. असा सवाल केला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतल्यानंतर आज (1 डिसेंबर) त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. तसेच या भेटीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांचे वक्तव्य समोर येत आहे ते म्हणतात, 'केंद्रात भाजपचा मुकाबला करणाऱ्या राज्यात एका पक्षाचा पाया कसा असू शकतो. असा सवाल केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)