MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर रोहित पवारांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास आभार

MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आभार मानले आहेत.

Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आभार मानले आहेत. यात त्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचा उद्रेक झाला असताना MPSC ची परीक्षा घेणं धोक्याचं ठरलं असतं. अशा स्थितीत परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांचे मनापासून आभार! विद्यार्थ्यांनी परीक्षेची काळजी न करता स्वतःची काळजी घ्यावी!

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement