धुळे जिल्ह्यात उपाचाराधीन असलेले दोन्ही रुग्ण काल कोरोना मुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातली उपचार घेत असलेली रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी ही माहिती दिली. हे दोनही रुग्ण साक्री तालुक्यातले होते. अशा प्रकारे राज्यातील धुळे जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. याआधी भंडारा जिल्हाही कोरोना मुक्त झाल्याचे समजले होते.
#धुळे जिल्ह्यात उपाचाराधीन असलेले दोन्ही रुग्ण काल #कारोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातली उपचार घेत असलेली रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी ही माहिती दिली. हे दोनही #रुग्ण साक्री तालुक्यातले होते. @InfoDhule
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)