भारतीय जनता पक्षाचा वचननामा हा नसतो हा फक्त जुमला असतो. 2014 ला भाजपाने सर्वांना सांगितले होते की सर्वांच्या खात्यावर 15 लाख येणार परंतू कोणाच्या खात्यावर आले नाही. पंरतू मोदींच्या उद्योजक मित्रांच्या खात्यावर 15 लाख कोटी गेले असेल असे विधान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी केले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)