महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आरे कॉलनीमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला आहे. तसेच हा रस्ता जनावरांसाठी सुरक्षित मार्गासाठी 7.5 किमीच्या पट्ट्यात 15 कल्व्हर्टसह बांधला जाईल. तसेच येथे एकाही झाडावर कुऱ्हाड चालणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
Tweet
Maharashtra Minister Aaditya Thackeray initiated road concretisation work in Aarey Colony, Mumbai
This road will be built with 15 culverts on a 7.5km stretch for a safe passage for animals. Also, not a single tree will be axed: Maharashtra Minister Aaditya Thackeray pic.twitter.com/zaUp6JUPpc
— ANI (@ANI) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)