Adipurush: आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्रात प्रसारीत होऊ देणार नाही- राम कदम
आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्रात प्रसारीत होऊ देणार नाही. चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी आमच्या देवी-देवतांचे विडंबन करुण कोट्यवधी हिंदुंच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्रात प्रसारीत होऊ देणार नाही. चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी आमच्या देवी-देवतांचे विडंबन करुण कोट्यवधी हिंदुंच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील दृश्ये वगळून काम भागणार नाही. या कलाकारांवर आणि संबंधितांवर काही काळासाठी इंडस्ट्रीत काम करण्यासाठी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement