Actress Poonam Pandey's Husband Arrested: अभिनेत्री मॉडेल पूनम पांडे हिचा पती सॅम बॉम्बे याला मुंबई पोलिसांकडून अटक

अभिनेत्री मॉडेल पूनम पांडे हिचा पती सॅम बॉम्बे याला मुंबई पोलिसांनी काल अटक केली आहे. पूनम पांडे हिने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सॅम बॉम्बे याला अटक केली आहे. तर पुनम पांडे हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूनम पांडे हिने पतीवर मारहाणीचा आरोप केला आहे.

Poonam Pandey | (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री मॉडेल पूनम पांडे हिचा पती सॅम बॉम्बे याला मुंबई पोलिसांनी काल अटक केली आहे. पूनम पांडे हिने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सॅम बॉम्बे यांना अटक केली आहे. तर पुनम पांडे हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूनम पांडे हिने पतीवर मारहाणीचा आरोप केला आहे.

सॅम बॉम्बे यांना अटक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement