Actor Rajnikanth यांनी 'मातोश्री' वर घेतली उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट (Watch Video)

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री या ठाकरे कुटुंबियांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Rajnikanth at Matoshree | PC: Twitter/Aaditya Thackeray

काल मुंबई मध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना पहिल्यानंतर आज अभिनेते आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत उद्धव  ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री या ठाकरे कुटुंबियांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबाशी जुने स्नेह संबंध आहेत. यापूर्वीही मुंबईत आल्यानंतर आवर्जुन ते 'मातोश्री' वरही आले आहेत.

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement