Sanjay Raut On Governor: राज्यपालांवर कारवाई करावीचं लागेल, हिवाळी अधिवेशनात विरोधक काय करतात ते बघाचं; संजय राऊतांचा राज्य सरकारला अल्टीमेटम

येत्या 19 डिसेंबर पासून महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधक काय करतात ते बघाचं, असं वक्तव्य करत संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)  यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या (Chhatrapati Shivaji Maharashtra) वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. राज्यभरातून राज्यपालांविरोधात टिकेची झोड उठत आहे. तरी येत्या 19 डिसेंबर (December) पासून महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Winter Session) सुरुवात होणार आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणालेत हिवाळी अधिवेशनात विरोधक काय करतात ते बघाचं, असं वक्तव्य करत संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement