Thane Municipal Corporation: ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तावर हल्ला करणाऱ्या आरोपीला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे महापालिकेमधील माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक या दोघांवर हल्ला एका फेरीवाल्याने काल हल्ला केला होता.

(Photo Credit: ANI)

ठाणे महापालिकेमधील माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक या दोघांवर हल्ला करणाऱ्या अमरजित यादव या हल्लेखोरास ठाणे न्यायालयाने 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement