ST Bus Accident: अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बसचा अपघात

बसचे स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यावेळी बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

ST Bus Accident | (Photo Credit - Twitter)

अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बसचा अपघात झाला आहे. बसचे स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यावेळी बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)