Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात करण्यात आली गणरायाची आरती

गणेश चतुर्थी उत्सव भारतात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि हजारो भक्त मंदिरे आणि 'गणेशोत्सव मंडळां'मध्ये त्यांची प्रार्थना करण्यासाठी गर्दी करतात.

Mumbai's Siddhivinayak Temple (PC - ANI)

Ganesh Chaturthi 2022: आज संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी उत्साहात साजरी होत आहे. अशातचं आता राज्यातील बाप्पाच्या विविध मंदिरांमध्ये आरती करण्यात आली आहे. आज सकाळी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात आरती करण्यात आली. गणेश चतुर्थी उत्सव भारतात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि हजारो भक्त मंदिरे आणि 'गणेशोत्सव मंडळां'मध्ये त्यांची प्रार्थना करण्यासाठी गर्दी करतात.

तसेच मुंबईतील लालबागचा राजा येथे गणेश चतुर्थी उत्साहात साजरी होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif