Aaditya Thackeray यांनी आपल्या समर्थकांसह माथेरन हिल स्टेशनवर घेतला टॉय ट्रेनच्या सवारीचा आनंद, Watch Video
शिवसेना (यूबीटी) नेते आणि माजी महाराष्ट्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच आपल्या समर्थकांसह माथेरन हिल स्टेशनवर टॉय ट्रेनच्या सवारीचा आनंद घेतला.
शिवसेना (यूबीटी) नेते आणि माजी महाराष्ट्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच आपल्या समर्थकांसह माथेरन हिल स्टेशनवर टॉय ट्रेनच्या सवारीचा आनंद घेतला. व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरे ट्रेनमध्ये बसलेले आणि सह-पॅसेंजरशी गप्पा मारताना दिसत आहेत. (हेही वाचा - Supriya Sule Became Best MP: अभिमानास्पद! सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement