शिंदेगट, भाजपा विरूद्धचा Aaditya Thackeray यांचा एल्गार अजून तीव्र होणार? 7व्या सत्रातील शिवसंवाद दौरा उद्या बदनापूर ते संभाजीनगर
शिवसेनेतील फूटीनंतर शिवसंवाद दौर्यावर निघालेल्या आदित्य ठाकरे यांचा सातव्या सत्रातील हा दौरा आता पुन्हा सुरू झाला आहे.
शिवसेनेतील फूटीनंतर शिवसंवाद दौर्यावर निघालेल्या आदित्य ठाकरे यांचा सातव्या सत्रातील हा दौरा आता पुन्हा सुरू झाला आहे. शिंदे गट आणि भाजपा विरूद्ध घणाघात करतानाच निष्ठावंत शिवसैनिकांना भेटून त्यांना पुन्हा चेतना देण्याचं काम सध्या आदित्य ठाकरे करत आहेत. त्यांना महाराष्ट्रात मिळणारा प्रतिसाद चर्चेचा विषय बनला आहे. सध्या आदित्य ठाकरे यांनी पुन्हा त्यांची साथ सोडलेल्यांना राजीनामा देत निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचं आवाहन देत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement