शिवसेनेतील फूटीनंतर शिवसंवाद दौर्‍यावर निघालेल्या आदित्य ठाकरे यांचा सातव्या सत्रातील हा दौरा आता पुन्हा सुरू झाला आहे. शिंदे गट आणि भाजपा विरूद्ध घणाघात करतानाच  निष्ठावंत शिवसैनिकांना भेटून त्यांना पुन्हा चेतना देण्याचं काम सध्या आदित्य ठाकरे करत आहेत. त्यांना महाराष्ट्रात मिळणारा प्रतिसाद चर्चेचा विषय बनला आहे. सध्या आदित्य ठाकरे यांनी पुन्हा त्यांची साथ सोडलेल्यांना  राजीनामा देत निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचं आवाहन देत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)