Aaditya Thackeray at Jejuri: आदित्य ठाकरे यांनी भंडारा उधळत उचलली खंडा तलवार, उपस्थितांची जिंकली मने (Video)

या वेळी आदित्य यांनी खंडा तलावर उचलली आणि उपस्थितांची मनेही जिंकली. खंडा तलवार उचलताना आदित्य ठाकरे आणि उपस्थितांनी भंडाऱ्याची उधळण केली.

Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

आदित्य ठाकरे यांनी जेजूरी येथे खंडोबा चरणी उपस्थिती दर्शवली. या वेळी आदित्य यांनी खंडा तलावर उचलली आणि उपस्थितांची मनेही जिंकली. खंडा तलवार उचलताना आदित्य ठाकरे आणि उपस्थितांनी भंडाऱ्याची उधळण केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)