महाराष्ट्रातील वाढत्या कोविड 19 रूग्णसंख्येवरून Aaditya Thackeray यांना नागरिकांना केले महत्त्वाचं आवाहन केले आहे. त्यामध्ये नागरिकांनी चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही, कारण मृत्यूचा दर फार वाढलेला नाही पण खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणं, बुस्टर डोस घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
There is no need to panic; fatalities are not increasing. I appeal to the public to wear a face mask and receive a booster dose of the COVID19 vaccine: Maharashtra Minister Aaditya Thackeray on surge in COVID19 cases in the state pic.twitter.com/o8GK51aWTA
— ANI (@ANI) June 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)