Aaditya Thackeray On COVID 19 Vaccination: मंत्री आदित्य ठाकरे यांचं केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandviya यांना पत्र; दोन डोस मधील कालमर्यादा कमी करण्यासोबत बुस्टर डोस बद्दल केली ही मागणी
कोरोना लसीकरण मोहिमेत बदल करण्यासाठी आज आदित्य ठाकरेंनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहित आपल्या सूचना कळवल्या आहेत.
मंत्री आदित्य ठाकरे यांचं केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandviya यांना पत्र लिहित कोरोना लसी करिता दोन डोस मधील कालमर्यादा कमी करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोग्य कर्मचारी,फ्रंट लाईन वर्कर्स ज्यांचे 2021 च्या सुरूवातीला लसीकरण झाले आहे त्यांना बुस्टर डोस बद्दल मागणी केली आहे. सोबतच शाळा आणि ज्युनियर कॉलेज नियमित सुरू करण्यासाठी लसीकरणासाठी पात्र नागरिकांची वयोमर्यादा 15 वर्ष करण्याबाबत विचार करण्या संदर्भाच्या त्यांनी सूचना केल्या आहेत.
आदित्य ठाकरे ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement