Molesting A Korean YouTuber: मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन युट्युबरच्या मदतीला धावला तरुण, पहा व्हिडिओ

व्हिडिओमध्ये एक तरुण कोरियन तरुणीकडे पोहोचतो. जेव्हा दोन बदमाश तिचा विनयभंग करत होते. कोरियनसोबत घडलेल्या घटनेनंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

YouTuber Hyojeong Park

विनयभंगाचा बळी ठरलेल्या कोरियन यूट्यूबरचा (Korean YouTuber) लाइव्ह स्ट्रीमिंगचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण कोरियन तरुणीकडे पोहोचतो. जेव्हा दोन बदमाश तिचा विनयभंग करत होते. कोरियनसोबत घडलेल्या घटनेनंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती जो तिचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहत होता. तो तिला दोन मुलांपासून वाचवण्यासाठी पोहोचतो, त्यानंतर कोरियन यूट्यूबर ह्योजेंग पार्कने (YouTuber Hyojeong Park) त्याचे आभार मानले आणि मुंबई सुरक्षित असल्याचे सांगितले. हेही वाचा मुंबईच्या Khar परिसरामध्ये विनयभंग झालेल्या South Korean YouTuber Hyojeong Park ची पोलिस कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; पहा काय म्हणाली

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement