Water Pipeline Damaged In Mulund: मुंबईतील मुलुंड जकात चेकपोस्टजवळ पुलाच्या बांधकामादरम्यान पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटली; Watch Video

सोमवारी दुपारी मुंबईतील मुलुंड ऑक्ट्रॉय चेकपोस्टजवळ पुलाच्या बांधकामादरम्यान पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटली.

Water Pipeline Damaged In Mulund (PC - Twitter| @ians_india)

Water Pipeline Damaged In Mulund: सोमवारी दुपारी मुंबईतील मुलुंड ऑक्ट्रॉय चेकपोस्टजवळ पुलाच्या बांधकामादरम्यान पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटली. त्यामुळे याठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भात माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement