Ganeshotsav 2022: सातारा जिल्ह्यातील मूर्तीकाराने बनवली गणरायाची अनोखी मूर्ती; पायांना हात लावताचं उठून उभे राहून आशीर्वाद देतात बाप्पा, Watch Video

उद्या म्हणजे 31 ऑगस्टला संपूर्ण देशभरात गणरायाचं उत्साहात स्वागत होणार आहे. राज्यात अनेक गणेश मंडळांनी गणरायाच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्तीची स्थापना करण्यासाठी आणल्या आहेत.

Unique idol of Ganaraya in Satara (PC - Twitter)

Ganeshotsav 2022: सातारा जिल्ह्यातील एका मूर्तीकाराने गणरायाची अनोखी मूर्ती बनवली आहे. या मूर्तीच्या पायावर हात ठेवताच बाप्पा उठून उभे राहतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. या मूर्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now