Aircraft Crashes In Pune: पुणे येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, गोजुबावी गावाजवळील घटना

पुणे जिल्ह्यातील गोजुबावी गावाजवळ एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसाह हे विमान प्रशिक्षणार्थींचे होते. घटनेच्या तपशीलाची प्रतिक्षा आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

Aircraft | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुणे जिल्ह्यातील गोजुबावी गावाजवळ एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसाह हे विमान प्रशिक्षणार्थींचे होते. घटनेच्या तपशीलाची प्रतिक्षा आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या आधीही पुण्यातील बारामती परिसरात अशा प्रकारे प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळल्याची घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थींची विमाने वारंवार कोसळण्याच्या घटना का घडतात, याबाबत तपास होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now