Maharashtra: गोंदियामध्ये प्रवाशांनी भरलेली रेल्वे मालगाडीला धडकली, 50 हून अधिक जण जखमी

ट्रेन छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानच्या जोधपूरला जात होती.

Photo Credit - Twitter

गोंदिया येथे रात्री 2.30 च्या सुमारास रेल्वेच्या 3 बोगी रुळावरून घसरल्याने 50 हून अधिक जण जखमी झाले. जखमी प्रवाश्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेन यांच्यात झालेल्या टक्करमुळे हा अपघात झाला आहे. या झालेल्या अपघाता कोणाचीही मृत्यूची नोंद नाही. ट्रेन छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानच्या जोधपूरला जात होती.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)