Ketaki Chitale: केतकी चितळे हिच्या घरी ठाणे गुन्हे शाखचे पथक, अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे केले जप्त
तिचा लॅपटॉप, संगणक हार्ड डिस्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत.
फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट शेअर केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला रविवारी अटक करण्यात आली होती. नुकताच नवी मुंबईतील कळंबोली येथील केतकी चितळे हिच्या घरी ठाणे गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. तिचा लॅपटॉप, संगणक हार्ड डिस्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)