Mumbai: तांझानिया येथून आलेल्या व्यक्तीचे COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याचे सॅम्पल Genom Seqencing साठी पाठवल्याची ंमहापौर किशोरी पेडणकेर यांची माहिती.

तांझानिया येथून आलेल्या व्यक्तीची कोविड19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याचे सॅम्पल्स हे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

 Mumbai: तांझानिया येथून आलेल्या व्यक्तीचे COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याचे सॅम्पल Genom Seqencing साठी पाठवल्याची ंमहापौर किशोरी पेडणकेर यांची माहिती.
Kishori Pednekar | (Photo Credit: Twitter/ANI)

तांझानिया येथून आलेल्या व्यक्तीची कोविड19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याचे सॅम्पल्स हे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात असल्याची महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Tweet:

A Tanzania returnee has tested positive for COVID19, his sample has been sent for genome sequencing. He is currently admitted to a hospital. His close contacts are being investigated: Mumbai Mayor Kishori Pednekar on Omicron variant of COVID19 pic.twitter.com/0EdkEH9tw2

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2021 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).