लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे मॉस्कोमध्ये होणार अनावरण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात रशियाच्या दौऱ्यावर असून 14 सप्टेंबर रोजी त्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात येणार असून त्यांच्या तैलचित्राचे मॉस्को येथे अनावरण होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात रशियाच्या दौऱ्यावर असून 14 सप्टेंबर रोजी त्यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण होणार आहे. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. लोकशाहीवादी अण्णा भाऊ साठे यांचा हा पुतळा मॉस्को येथील 'रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी' या संस्थेने उभारला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Advertisement
Advertisement
Advertisement