Passenger Abused Crew Members: एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाकडून क्रू मेंबरला शिवीगाळ आणि मारहाण

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाकडून क्रू मेंबरला शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची घटना घडली आहे. घटनेबाबत एअर इंडियाने माहिती देताना म्हटले आहे की, 29 मे रोजी आमच्या फ्लाइट AI882 मधील प्रवाशाने उद्धट वर्तन केले.

Air India Flight (PC - Wikimedia Commons)

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाकडून क्रू मेंबरला शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची घटना घडली आहे. घटनेबाबत एअर इंडियाने माहिती देताना म्हटले आहे की, 29 मे रोजी आमच्या फ्लाइट AI882 मधील प्रवाशाने उद्धट वर्तन केले. या प्रवाशाने क्रू मेंबर्सना शाब्दिक शिवीगाळ केली आणि नंतर त्यांच्यापैकी एकावर शारिरीक हल्ला केला. दिल्ली विमानतळावर उतरताना प्रवाशाने बिनधास्त, आक्रमक वर्तन सुरू ठेवले आणि त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. आम्ही या घटनेची माहिती नियामकाला देखील दिली असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now