तोक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदतीचे निकष बदलून मदत देण्याबाबत बैठक पार पडली- विजय वडेट्टीवार

तोक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदतीचे निकष बदलून मदत देण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

Vijay Wadettiwar (Photo Credits: FB)

तोक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदतीचे निकष बदलून मदत देण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई आणि आणि मच्छिमार कृती समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement