मुंबईच्या Bhagat Singh Nagar भागात भटक्या कुत्र्याला ठार मारल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. याबाबत स्थानिक पोलिस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra: A man has been arrested from Bhagat Singh Nagar area of Mumbai for allegedly killing a stray dog. Bangur Nagar Police registered a case after locals lodged a complaint.
Accused reportedly saw the dog tearing his bike seat. He then beat it with an iron rod. (04.05)
— ANI (@ANI) May 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)