Dhanteras 2021: धनोत्रयादशी निमित्त सोने खरेदीसाठी नागपूरमध्ये सराफा दुकानात गर्दी
धनोत्रयादशी असल्याने नागपूरमध्ये सराफा दुकानात सोन घेण्यासाठी लोकांची गर्दी दिसुन आली.
सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी दिसुन येत आहे. बाजार, फुल मार्कट लोकांच्या गर्दीने गजबजली आहेत. मंगळवारी धनोत्रयादशी असल्याने नागपूरमध्ये सराफा दुकानात सोने घेण्यासाठी लोकांची गर्दी दिसुन आली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)