Thane: ठाण्यातील भिवंडी परिसरातील गोदामाला भीषण आग, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल, Watch Video
ज्यात गोदामातून उंच जाणाऱ्या ज्वाला आणि धुराचे दाट लोट दिसत आहे.
Thane: ठाण्यातील भिवंडी परिसरात एका गोदामाला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी सुमारे 6 अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावर या आगीचे व्हिज्युअल्स समोर आले आहेत. ज्यात गोदामातून उंच जाणाऱ्या ज्वाला आणि धुराचे दाट लोट दिसत आहे. (हेही वाचा - Mira-Bhayandar Shocker! मीरा-भाईंदरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना; 3 जणांनी कुत्र्याचा गळा दाबून केली हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)