मुंबई मध्ये वाढत्या इंधनदराविरूद्ध बैलगाडीवर आंदोलन करताना कॉंग्रेस कार्यकर्ते मंचासह कोसळले (Watch Video)

बैलगाडी वर चढून कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते नारेबाजी करत होते. यावेळी एकाकडे सिलेंडर पण होता पण भार अधिक झाल्याने हा तात्पुरता मंच कोसळला.

कॉंग्रेस नेते इंधनदरवाढ आंदोलन । PC: Twitter/ANI

मुंबई मध्ये वाढत्या इंधनदरा विरूद्ध बैलगाडीवर आंदोलन करताना कॉंग्रेस कार्यकर्ते कोसळले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement