मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या मुंब्रा रेतीबंदर येथे आज अजून एक मृतदेह आढळला

मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या मुंब्रा रेतीबंदर येथे आज अजून एक मृतदेह आढळला आहे.

Body has been found at Mumbra Reti Bunder (Photo Credits: ANI)

मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या मुंब्रा रेतीबंदर येथे आज अजून एक मृतदेह आढळला आहे. शेख सलीम अब्दुल (48) असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो मुंब्रा रेतींबंदर येथील रहिवासी होता. पुढील तपासासाठी मृतदेह पोलिसांकडे देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement