Fake Indian Currency Notes Case: 33 वर्षीय चित्रकाराला 200 रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी मुंबई मध्ये अटक
33 वर्षीय चित्रकार हनीफ शेख याला मालवणी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
33 वर्षीय चित्रकार हनीफ शेख याला मालवणी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 60,000 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या जप्त केलेल्या नोटा तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)